बार्शी : ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने आज श्री विठ्ठल मंदिर संस्थान चिंचोली रुद्रायणी ते श्री क्षेत्र पंढरपूर या दिडींतील वारकरी यांना सकाळचा नाष्टा व चहा देवून वारकरी सेवा देण्याचे कार्य केले आहे यामध्ये या ही संस्था गेली ५ वर्ष ही या दिंडीमध्ये सकाळचा नाष्टा व चहा देत आहे आज या संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यानी दिंडीचे महाराज याचे स्वागत करून वारकरी सेवा केलेचे दिसुन आले.
हा पुर्ण कार्यक्रम करण्यासाठी सर्व ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर वैभव उकीरडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगूळे, सागर घंटे, चैतन्य दिवानजी, गणेश सातारकर,बालाजी घावटे, रणजित कोठावळे, राहुल नागटिळक, गणेश रावळ, गणेश सातारकर, अतुल वाणी, दिपक बगाडे, तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य सायरा मुल्ला, रेखा सुरवसे( विधाते), रागीनी झेंडे सारीका जाधवर सिमा तांबारे कोमल वाणी, माधुरी वाणी, कोमल काळेगोरे, पुजा नवले, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, ञिशाला मिसाळ, संगीता पवार, नंदा कुलकर्णी, रेखा व्हराडे, लक्ष्मी मोहिते या महीला सदस्यांनी देखील परिश्रम घेतले तसेच ओन्ली समाज सेवा समीतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत