अलीपूर येथे महसूल पंधरवडा 2024 अंतर्गत शेती, पाऊस व दाखले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मा. तहसिलदार शेख साहेब मा. अप्पर तहसिलदार केसकर मॅडम मा. महसूल नायब तहसिलदार सानप साहेब कृषी सहाय्यक, तलाठी तांबोळी, ग्रामसेवक माने अलीपूर यांनी e पीक पाहणी व इतर कृषी विषयाचे अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच Ekyc करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली व 100% Ekyc करण्यास सांगितले व शेतात जाऊन Ekyc केली. यावेळी शेतकरी, बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

तसेच विविध दाखले व 7/12 उताऱ्यांचे वाटप केले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी