बार्शी तालुक्याचे विद्यमान नगरसेवक विजय (नाना) राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीत तरुणांच्या माध्यमातून मोफत मतदान नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात सुमारे 246 मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली

नगरसेवक विजय (नाना) राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त राऊत यांनी बार्शी तालुक्यात झालेल्या ओल्या दुष्काळी परिस्थिती तसेच कोविड च्या परिस्थितीत मुळे आपला वाढदिवस सामाजिक भान जपत करण्यात यावा असे आवाहन केले होते त्याच आवाहनाला साथ देत शहरातील तरुण अंकुर(आप्पा) मुळे, माजी नगरसेवक बाळासाहेब मुळे व आयोजक स्व. बापुसाहेब मुळे प्रतिष्ठाण तसेच राजाभाऊ यांचे समर्थक यांच्या माध्यमातून शहरात मोफत मतदान नाव नोंदणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या शिबिरासाठी सर्व मित्रपरिवार आणि राजाभाऊ प्रेमी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ