बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा…
रणजितसिंह डिसले यांना डॉक्टरेट पदवी
बार्शीचे सुपुत्र व शिक्षण क्षेत्रातील नोबेल ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले सर यांना, शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्यबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
डॉक्टर रणजितसिंह डिसले यांचा यशाचा आलेख दिवसेंदिवस चढताना दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणजे ही डॉक्टरेट. या पदवीमुळे बार्शीचे नाव आणखीन आणखी उज्वल झाले आहे.
शिक्षण क्षेत्रामधून आणि विविध क्षेत्रामधून रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
So this amazingness happen to me today. Thank you to ITM University for awarding me with this honoris causa degree. I feel so humbled and I am grateful beyond words. अश्या शब्दात त्यांनी आभार मानले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
ऐकायला येऊनही न ऐकणारे खरे कर्णबधीर : लेखक, सचिन वायकुळे
बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हललचे दिमाखदार उद्घाटन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या वतीने उपक्रम