आज सरसेनापती संताजी घोरपडे यांची 377 वी जयंती मोठ्या उत्साहात सरसेनापती संताजी घोरपडे चौक राधानगरि रोड कोल्हपुर येथे पार पडली.

या वेळी अखिल भारतीय मराठा महा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक, एडव्होकेट श्री. गुलाबराव घोरपडे, नगरसेवक श्री. शारंगधर देशमुख, शाहू मॅरेथॉन चे अध्यक्ष श्री. किसन भोसले, खजानीस श्री. बाळासाहेब उर्फ राजन पाटील, सचिव श्री राजेंद्र पाटील, जेष्ठ सदस्य श्री. संपतराव जाधव, श्री. रंगनाथ रावल, श्री. अजित चिले, श्री संतोष पवार देसाई, श्री. अवि पाटील, रणजित घोरपडे, श्री. नरेंद्र इनामदार, श्री धनंजय लिंगम, शिवराज घोरपडे, जयराज घोरपडे, संजय जाधव मेस्त्री उपस्थितीत पार पडली. प्रास्थाविक श्री उदय घोरपडे यांनी केले.
श्री. वसंतराव मुळीक यांनी आपल्या भाषणात संताजी घोरपडे यांचा इतिहास सांगितला. ऍडव्होकेट श्री. गुलाबराव घोरपडे यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करणेत आले. श्री.प्रताप घोरपडे यांनी आभार मानले.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले