Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बिहारमध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली

बिहारमध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली

बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली
मित्राला शेअर करा

देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा बिहारमधील जमुई जिल्ह्याच्या भूगर्भात सापडला आहे. देशातील 44 टक्के सोने येथे आहे. अनेक वर्षांपासून यावर चर्चा होत आहे.

या ठिकाणी खाणकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतलाय. जुमईत भूगर्भात 22 कोटी टनांहून अधिक सोने आणि 37.6 टन इतर मौल्यवान खनिजांचा साठा आहे.

बिहार सरकारने जमुईमध्ये देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचे उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे.

GSI नुसार, जमुई जिल्ह्यात सुमारे 222.8 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे, ज्यामध्ये 37.6 टन खनिज समृद्ध धातूचा समावेश आहे.

खाणकाम करण्यासाठी बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्यात सामंजस्य करार करणार आहे.