Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > शिवराज्याभिषेक सोहळा, सह्याद्री व प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त, भव्य रक्तदान शिबीर, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

शिवराज्याभिषेक सोहळा, सह्याद्री व प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त, भव्य रक्तदान शिबीर, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

शिवराज्याभिषेक सोहळा, सह्याद्री व प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त, भव्य रक्तदान शिबीर, ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
मित्राला शेअर करा

बार्शी:- शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रत्येकाला पहायला मिळावे व त्याचे जतन केले गेले पहिजेल, गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, शिवराज्याभिषेक काय आहे या विषयी येणाऱ्या पीडिला माहिती असली पहिजेल या जाणिवेतून तसेच. कोविड नंतर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रक्तदान शिबीर राबवत 50 बॉटल देऊन सह्याद्री प्रतिष्ठान व सहकाऱ्यांनी रक्ताची गरज तत्परतेने भागवली.

अक्षय जाधव, गणेश रावळ, मिताली पाटिल, ऋतुजा भोसले, सूरज सातपुते, दत्ता भोगे, सूरज कोळी नवनाथ सातपुते, निखिल भुसरे, अमर कोंढारे,समाधान विधाते, जातिन जाधव संदीप मोरे, दत्तात्रय कोळी, सूरज कोळी व सहकार्‍यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

या वेळी मा.श्री.माधवराव देशमुख सर ( शिवकालीन शस्त्र संग्राहक), मा.श्री.अतुल पाडे सर, मा. श्री. उमेश काळे सर, मा.सौ.डॉ. शीतल बोपलकर मॅडम, मा.सौ.सायरा मुल्ला मॅडम, मा. सौ. ऍड. राजश्री डंबरे तलवाड मॅडम, मा. सौ. ऍड. वंदना यादव मॅडम, मा. श्री.विजय राऊत, मा. श्री सुमित खरुगळे, मा. श्री. राहुल वाणी, मा. श्री. समाधान विधाते, मा. श्री. आप्पासाहेब पवार, मा. श्री. तुळशीदास मस्के आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उपस्थित:- स्नेहा जाधव, रुपाली विधाते, स्वाती हराळे,मृणाल बगाडे, समीक्षा शेटे, संदीप चव्हाण, मिलिंद जाधव , सागर लोखंडे ,कृष्णा बनसोडे, राज सदावर्ते, राज जगताप ,अनिकेत मोटे, प्रतीक मोटे ,भाऊसाहेब गळीतकर,
पंकज जोगदार, महादेव वाणी, उदय पोतदार, अक्षय काटकर ळ, शुभम तुपे, शुभम चव्हाण, अमोल वाणी, विशाल गायकवाड, ऋषिकेश ढोबळे, ऋषिकेश सवने, मंगेश मुद्दे, आकाश टिकटे, सूरज खंदारे, अभिमान्यु ताटे, गणेश भोसले, पांडुरंग वाघमारे, महेश गाधले, निखिल घोफण, वैभव पाणखेडे, सचिन भोसले, नागेश कोळी, दत्ता जाधव, आतिश पलके, सोमा शिवशेट्टी, गणेश कदम,

या वेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे, व शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवल्या बद्दल बार्शीकरांचे गणेश रावळ ,अक्षय जाधव, मिताली पाटिल यांनी आभार मानले.