Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

तेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

तेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा श्रीमंत छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा तेर ता. धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सचिन देवकते, अनिल टेळे, बालाजी पांढरे, अर्जून पांढरे, अमोल पाडूळे, नामदेव कांबळे, अजित कदम, खंडू कोळेकर, रमेश लकडे, जगन्नाथ देवकते, शिवाजी पडूळकर, गीतेश्वर झिंजे, सचिन पांढरे, सिध्दांत पांढरे, मच्छिंद्र कोकरे, खंडू कोकरे, पिंटू गायके, राहूल टेळे, सोमनाथ टेळे, लहू पडूळकर, दत्ता पडूळकर, तानाजी मदने, शिगू एडके, सागर कोकरे, तुकाराम पांढरे, महेश मदने, महादू थोरात, किरण ठोंबरे, केशव सलगर, शामराव गायके, खंडू शिरगिरे, आप्पा कोकरे, आदिंसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.