पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसीत भारत संकल्प यात्रेचे बार्शी शहरातील विविध भागात मोठ्या जल्लोषात स्वागत होत असुन पांडे चौक येथे झालेल्या कार्यक्रमात बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय राऊत यांच्या उपस्थितीत पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थी यांना उद्योजकता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,रमेश पाटील,भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विलास रेणके,सुभाष शेठ लोढा,भारत पवार सर,ॲड.प्रविण करंजकर,ॲड.महेश जगताप,विजय चव्हाण सर,दिपक राऊत,संदेश काकडे,शरद फुरडे, भैय्या बारंगुळे,मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण,विवेक देशमुख साहेब,एस.के. होनखांबे साहेब,पाटोळे साहेब उपस्थित होते.
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात