यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने
यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यतिथि निमित्त व्याख्यानाचे आयोजन –
कार्यक्रमाचे अध्यक्ष – डॉ. बी. वाय.यादव, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी
व्याख्याते -प्रा डॉ राजेंद्र दास
Time: Nov 25, 2021 11:00 AM India
स्थळ- श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, हॉल नं. 14
सदर कार्यक्रम हा खालील यूट्यूब लिंकवरही लाइव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांचे वतीने करण्यात येत आहे.
विनीत
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!