जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी मुली तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाली आहे.

शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री गुरव साहेब विस्तार अधिकारी श्री. नाटके साहेब केंद्रप्रमुख, श्री. कांदे सर, केंद्रप्रमुख श्री. जाधवर साहेब, माजी केंद्रप्रमुख श्रीमती गिलबिले, मुख्याध्यापक श्री. ताकभाते सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
त्यांना शाळेतील श्रीमती बुगड मॅडम,श्रीमती अभिवंत मॅडम, श्रीमत तिकटे मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती संकपाळ मॅडम, श्री. ताकभाते सर, सातपुते सर श्री. जाधव सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा