Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > २ ते १८ वयाच्या मुलांच्या (Covaxin) को वेक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

२ ते १८ वयाच्या मुलांच्या (Covaxin) को वेक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

मित्राला शेअर करा

भारत बायोटेकची कोविड वरील (Covaxin) कोवाक्सिन लसीला मंगळवारी २ ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी डीजीसीआय ने मान्यता दिली आहे.हैदराबाद स्थित भारत बायोटेकने 18 वर्षांखालील मुलांवर सप्टेंबरमध्ये कोवाक्सिनचा टप्पा – 2 आणि टप्पा – 3 चा ट्रायल्स पूर्ण केल्यानंतर हे घडले.

मुलांसाठी Covaxin Corona Vaccine कोरोना लसीची मंजुरी ही दिलासा देणारी बातमी आहे.कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुले सर्वाधिक प्रभावित होतील, असे मानले जाते. परंतु जर त्यापूर्वी मुलांना कोरोनाची लस उपलब्ध झाली तर संसर्ग कमी होऊ शकेल.

या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने चाचणी डेटा भारतीय औषध आणि नियंत्रक जनरल (DCGI) कडे सादर केला होता. औषध नियामकाने यावर निर्णय घेतला आहे, “सविस्तर विचारविनिमया नंतर, समितीने 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केली.

“डीजीसीआय ने पुढे सांगितले की, “काही अटींच्या अधीन आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.