Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी

आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी

आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठकीचे आयोजित करण्यात आले.

या बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची नियुक्ती भाजपने जाहीर केली. या बैठकीत अकरा समित्यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. सचिन कल्याणशेट्टी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार आहेत.