शिरपूर – संत रविदास महाराज यांच 645वी जयंती चे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री एस .बी .सैंदाणे सर यांनी प्रतिमापूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले माध्यमिकचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस .एन .बोरसे सर यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्या बद्दल माहिती दिली

श्री एच .एफ. अहिरे सर यांनी संत रविदास यांचे बालपण ,लग्न, त्यांचे गुरू व मन चंगा तो कटोती मे गंगा तसेच ऐसा चाहु मै राज सब को मिले अन्न ना छोटा ना कोइ बडा. या दोहे यांचे स्पष्टीकरण देऊन संत रविदास यांचे विचार मुलांना पटवून दिले कार्यक्रमानंतर सर्व मुलांना अहिरे सरांकडून खाऊ वाटप करण्यात आले आभार प्रदर्शन भदाणे सर यांनी केले.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन