Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > ‘ IPL मध्ये शाहीन शाह आफ्रिदी 200 कोटींना विकला गेला असता ‘

‘ IPL मध्ये शाहीन शाह आफ्रिदी 200 कोटींना विकला गेला असता ‘

एवढ्या पैशात तर अख्खा पाकिस्तान विकत येईल
मित्राला शेअर करा

आयपीएलचं ऑक्शन नुकतंच पार पडलं.

अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली . त्यातच आता क्रिकेटबद्दल विशेष आवड असणाऱ्या कराची मधील पत्रकार इत्साम उल हकने ट्विटरवर ‘ आयपीएल लिलावामध्ये शाहीन शाह आफ्रिदीचा समावेश असता तर तो 200 कोटींना विकला गेला असता, ‘ असं म्हटलंय.

त्यावर एका चाहत्याने भन्नाट रिप्लाय दिला. एवढ्या पैशात तर अख्खा पाकिस्तान विकत येईल, असं त्याने म्हटलं.

दरम्यान, आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे.