Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > Page 7

आणखी…

1 min read
यावर्षी शंभुराजे प्रतिष्ठानमार्फत शंभूराजे जन्मोत्सव निमित्त प्रथमच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आस्वाद ९०० शंभुराजे भक्तांनी घेतला यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे देखील उपस्थित होते.
1 min read
रेल्वे प्रवाशांना अत्यंत महत्त्वाचे, दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक, सोलापूर विभागातून धावणा-या गाड्या रद्द/आशिंक रद्द/मार्ग परिवर्तन
1 min read
तेर येथील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
1 min read
कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अधिकार्‍यांना सूचना
1 min read
कुख्यात वाळू माफिया आप्पा लोंढे यांच्या खुनातून नऊ आरोपींची निर्दोष मुक्त्तता तर सहा आरोपींना दुहेरी जन्मठेप खटल्यात बार्शीचे ॲड. सचिन झालटे-पाटील यांची महत्वाची भूमिका
1 min read
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या
1 min read
आता शाळांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, विजेसाठी मिळणार अनुदान; मंत्री वर्षा गायकवाड
1 min read
बार्शी शहरातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक मंदिरात विविध मंडळानी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
1 min read
बार्शी- पेट्रोल पंप मालकाने व पूत्राने मिळुन केली कामगारास मारहाण. बार्शी शहरातील कुर्डवाडी रोड वरील भारत पेट्रोलपंपावरील ही घटना. कामगार कृष्णा दतात्रेय सुरवसे (वय १७) रा.वाणी प्लॉट बार्शी याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात पेट्रोलपंप मालक राजेंद्र तानाजी कदम व अभिषेक राजेंद्र कदम यांचा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
1 min read
जर्नालिस्ट अ‍ॅण्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी दैनिक जनमत चे बार्शी तालुका प्रतिनिधी गणेश घोलप यांची निवड
1 min read
पुण्याच्या पश्चिमद्वारावर महापौर निधीतून साकारतंय ' हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प
1 min read
बर्‍याच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या cet च्या व प्रवेश प्रक्रियेच्या तारखा माहीत होत नाहीत किंवा मुदत संपल्यानंतर माहीत होतात आणि त्यामुळे प्रवेश घेता येत नाही.
1 min read
ब्राझील येथे २०१६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दत्तू भोकनळ यांनी रोइंग प्रकारात सहभाग घेतला होता. नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाला अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी सदिच्छा भेट दिली.
1 min read
महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.
1 min read
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला - त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ