Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

महाराष्ट्र

1 min read
१२ मार्च २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
1 min read
भगवद्गीता हा आस्थेचा विषय असल्याने लिखाणात बारीकसारीक चुका टाळल्या आहेत चार - चार तास डोळ्यात तेल घालून लिखाण केले. स्वाध्याय परिवाराचा सदस्य असल्याने पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कलाकृती त्यांना अर्पण केली आहे. शिरीष विश्वास चव्हाण, सुलेखनकार
1 min read
कोणताही बँक तुमची कोणीही कागदपत्रे, आधार कार्ड नंबर, एटीएम कार्ड नंबर, कार्ड संबंधित इतर माहिती मागत नाही. किंवा व्हेरिफिकेशन साठी कॉल करत नाही. किंवा बक्षिसे देत नाही. टाटा, Amazon अश्या नामांकित कंपन्यांचे एवढेच नव्हे तर पंतप्रधानांचे नाव, फोटो वापरुन तयार केलेल्या फेक वेबसाईट वर बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते
1 min read
युवराज संभाजी छत्रपती. २६ फेब्रुवारी पासुन मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास मुंबई डबेवाला असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे.
1 min read
भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी आणी ओन्ली समाजसेवा ग्रुपचे सदस्य श्री गणेश कदम हे आपल्या मुलींचा वाढदिवस गेले दोन तीन वर्ष वेगवेगळे उपक्रम घेवुन वाढदिवस साजरा करत असतात
1 min read
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली
1 min read
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
1 min read
सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. पंपाची खुल्या बाजारात साडेचार लाख रूपये किंमत आहे.
1 min read
विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून एस. आर. एस अकॅडमी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
1 min read
जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (सोलापूर) आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील प्रणव प्रकाश आवारे या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय प्राथम क्रमांक प्राप्त केला.
1 min read
बार्शीतील ओन्ली समाज सेवा ग्रुप ने यावर्षी गोरक्षण मंडळ बार्शी येथील मूक्या जनावरांना ६०० पेंढी कडबा चारा करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली
1 min read
फलटणच्या सईबाईंच्या निंबाळकर घराण्यातील आत्ताचे त्यांचे वंशज भोजराज नाईक निंबाळकर यांनी बार्शीतील आर्टिस्ट श्री. फपाळ यांच्या शिल्प स्टुडीओ ला सदिच्छा भेट दिली फपाळ यांच्या शिवकार्याने अक्षरशः भारावून जाऊन आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
1 min read
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला सकारात्मक निर्णय
1 min read
अनेरडॅम- महादेव आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
1 min read
राष्ट्रीय स्तरावरील परिषद आम्हा मुलांचा अधिकार तंबाखू मुक्त शाळा तंबाखू मुक्त गाव यासाठीची आयोजित बालपरिषदेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी मधील 8 वी ची विद्यार्थिनी कु.आदिती संतोष देशमुख या विद्यार्थिनीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले शाळेच्या वतीने श्री.संग्राम देशमुख सर बालपरिषदेस उपस्थित होते