Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > साईसंजीवनी सुपर स्पेशालिटी कॅन्सर & सर्जिकल हॉस्पिटल येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिझिओथेरपी शिबीर संपन्न

साईसंजीवनी सुपर स्पेशालिटी कॅन्सर & सर्जिकल हॉस्पिटल येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिझिओथेरपी शिबीर संपन्न

ईसंजीवनी सुपर स्पेशालिटी कॅन्सर & सर्जिकल हॉस्पिटल बार्शी येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिझिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले,
मित्राला शेअर करा

दिनांक 15 फेब्रुवारी ,
साईसंजीवनी सुपर स्पेशालिटी कॅन्सर & सर्जिकल हॉस्पिटल बार्शी येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिझिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले
.

50 कॅन्सर रुग्णांनी याचा फायदा घेतला. कॅन्सर चे ऑपेरेशन झालेले पेशंट तसेच केमोथेरपी करत असलेले पेशंट यांना या शिबिराचा फायदा झाला. शस्त्रक्रियेनंतर तसेच केमोथेरपी चालू असताना योग्य व्यायाम कसा करणे याबद्दल डॉ रविना रणदिवे यांनी मार्गदर्शन केले . हे मोफत शिबीर कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राहुल मांजरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईसंजीवनी हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या पार पडले .