जे डब्ल्यू मेरीड पुणे येथे सकाळ आयोजित सन्मान महाराष्ट्रातील महाब्रॅण्डचा या कार्यक्रमात भूमी डेव्हलपर्स चा सन्मान करण्यात आला.

सन्मान स्विकारताना भूमी डेव्हलपर्सचे संदीप नागने
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे श. प. गटनेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार, सोलापूर जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मा. मुरलीधर मोहोळ, मा. निलमताई गोऱ्हे, खा मा सुप्रियाताई सुळे, सयाजी शिंदे, आय.पी.एस. अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड