जे डब्ल्यू मेरीड पुणे येथे सकाळ आयोजित सन्मान महाराष्ट्रातील महाब्रॅण्डचा या कार्यक्रमात भूमी डेव्हलपर्स चा सन्मान करण्यात आला.
सन्मान स्विकारताना भूमी डेव्हलपर्सचे संदीप नागने
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे श. प. गटनेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार, सोलापूर जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मा. मुरलीधर मोहोळ, मा. निलमताई गोऱ्हे, खा मा सुप्रियाताई सुळे, सयाजी शिंदे, आय.पी.एस. अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
झाडबुके महाविद्यालयात मातीकाम कार्यशाळेचे आयोजन
माणसाने ग्रंथाची साथ ठेवली तर अज्ञानाच्या रात्री उजळून निघतील – प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख