सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज लाईव्ह होणार सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे आज थेट प्रक्षेपण म्हणजेच लाईव्ह दाखवले जाणार आहे. खालील लिंक वर क्लिक करून पहा
https://webcast.gov.in/events/MTc5Mg-
मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी लाईव्ह दाखवण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयातून पहिल्यांदाच लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. याआधी कधीही सर्वोच्च न्यायालयातून लाईव्ह प्रक्षेपण झाले नव्हते.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शेंद्री वनहद्दीतील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी
बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406 प्रकरणी तडजोड 3 कोटी 42 लाखांची वसुली