पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड !
बार्शीच्या ऐश्वर्या रेवडकर (पुस्तक : बिजापूर डायरी) व सोलापूर येथील ज्ञानेश्वर जाधवर (पुस्तक : येसन) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार.
महाराष्ट्र
पुण्याच्या पश्चिमद्वारावर महापौर निधीतून साकारतंय ' हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प
बर्याच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या cet च्या व प्रवेश प्रक्रियेच्या तारखा माहीत होत नाहीत किंवा मुदत संपल्यानंतर माहीत होतात आणि त्यामुळे प्रवेश घेता येत नाही.
मराठवाड्यातील सततच्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रामेश्वर काकडे हे 2012 जम्मू सैन्यात भरती झाले व काश्मीर येथे पोस्टिंगला होते दहा वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते.
भातागळी, ता.लोहारा येथील कु. नितीशा संजय जगताप यांनी अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून १९९ वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.
हिजाबप्रकरणी अखेर कोर्टाचा मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने आज शाळेतील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सन 2022-23 या अर्थसंकल्पात बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील 77 किलोमीटर रस्त्यांकरिता 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२ - २३ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा
मंगळवार दि:- ०८ मार्च २०२२ रोजी "यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित, सोजर कॉलेज ऑफ फार्मसी,खांडवी " येथे जागतिक महिला दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
देशात पार पडलेल्या निवडणुकीत
भाजपने मोठा विजय मिळविला आहे. या विजयाचा आनंद देशभरात साजरा होताना दिसत आहे.
बार्शी मध्ये आमदार राजाभाऊ राऊत, माजी पक्षनेते विजय नाना राऊत, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, सुभाष शेठ लोढा यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष बार्शी कार्यकर्त्यांनी भाजपाचा ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद फटाके फोडून व हलगी नाद करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
लायन्स क्लब बार्शी टाऊन तर्फे सतत सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून व महिला दिनाचे औचित्य साधून बार्शी शहराच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या आशा सेविकांसाठी क्लब तर्फे विमा संरक्षण पाँलिसी काढण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदे मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत शासनाला ईमेल द्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‘ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.
१२ मार्च २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवद्गीता हा आस्थेचा विषय असल्याने लिखाणात बारीकसारीक चुका टाळल्या आहेत चार - चार तास डोळ्यात तेल घालून लिखाण केले. स्वाध्याय परिवाराचा सदस्य असल्याने पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कलाकृती त्यांना अर्पण केली आहे.
शिरीष विश्वास चव्हाण, सुलेखनकार