राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही संघटना आक्रमक झाल्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शाळा सूर करण्याबाबत चा निर्णय रुग्णसंख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासन व स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
महाराष्ट्र
बार्शी तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या वैराग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत...
महिलेची सापडलेला मोबाईल व पर्स व इतर ऐवज परत दिला बार्शी : भिम नगर चौक...
मागील दोन तीन वर्षात बांधकाम व्यावसायाची अवस्था पाहिली तर बांधकाम करताना आवश्यक असणारा घटक वाळू...
पत्रकार दिनाचे औचित्य साधून शनिवारी येथील श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, व महाराष्ट्र विद्यालय यांच्या...
केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मेरा रेशन ॲप लाँच केले आहे या ॲपच्या मदतीने रेशन...
उस्मानाबाद ; १४१ उद्योजक आणि त्यांच्या उद्योगांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी सहकार्य होणार...
महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी – महिला व बालविकास मंत्री ॲड....
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातले असले तरी देवस्थान कडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास...
उद्यमशील विद्यार्थी घडवून देशात आदर्श निर्माण करावा व विद्यापीठाचे मानांकन उंचवावे’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...
शिरपुर शहरातील करवंद नाका परिसरातील शंकर नाना लॉन्स येथे महाराष्ट्र नाभिक महामंडल, शिरपुर आयोजित शहर,तालुका...
पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा;आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र...
महाराष्ट्र शासनाच कलासंचालनालया मार्फत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यां करीता दरवर्षी सप्टेंबर महिन्यात शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन...
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सलग्न व्हिजन नाशिक विभागीय...
मुंबई, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार...
आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी राज्यात MPSC मार्फत 7,560 पदांसाठी भरती होणार असल्याची घोषणा केली आहे...
राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राजमाता...