ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे, सरकार आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकतेला चालना देत आहे
लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धा दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होत असून या स्पर्धेसाठी देशभरातील 18 राज्यातून 30 संघ सहभागी होणार
आषाढी ऐकादशी वारीपूर्व नियोजनाबाबत बैठक नियोजन भवन येथे संपन्न झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
ट्राय ट्रेनची सफर आज पासून सोलापूरकरांच्या सेवेत.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेचा ११ वा दीक्षान्त सोहळ्यात कौशल्य विकास शिक्षण पद्धतीवर आधारित अभ्यासक्रमाचे सुतोवाच
वाढता उन्हाळा धरणातील घटलेली पाणीपातळी याच्याबरोबर उन्हाळ्यामध्ये वाढणारा विजेचा वापर यामुळे राज्यात विजेची टंचाई जाणवत आहे.
रांगोळी स्पर्धा सहभागी व्हा..
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्ली येथे संसदीय कार्यालयात गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट घेतली.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित ,कर्मवीर शेतकरी ज्ञान मंदीर काटेगाव येथे आज मंगळवार दि.5.04.2022 रोजी उन्हाळ्यातील पिकांचे पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय शेती व आपले आरोग्य या विषयावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
बार्शी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून, आमदार राजाभाऊ राऊत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या भेटीला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सांगितले
उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित होऊन तेथे प्रत्यक्षात महाविद्यालय इमारतीचे बांधकाम सुरु होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.
यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारचीच्या परीक्षा झाल्या आहेत त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ? याबाबत उत्सुकता
राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच योग्य रीतीने सांभाळत आहेत.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक महमद इलाही बागवान यांना रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर