श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या तीन लाख मे. टनच्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे पूजन सोमवार दि . 21 रोजी , सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कृषी व पशुसंवर्धन
बार्शीतील ओन्ली समाज सेवा ग्रुप ने यावर्षी गोरक्षण मंडळ बार्शी येथील मूक्या जनावरांना ६०० पेंढी कडबा चारा करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत . शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे . या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवार दि . ७ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला.
स्ट्रॉबेरी म्हणाल की महाबळेश्वर हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत याचे कारण म्हणजे या पिकासाठी थंड हवामान आवश्यक असते परंतु उस्मानाबाद सारख्या अवर्षणप्रवण भागात श्री.वैभव विश्वंभर सूर्यवंशी रा. तोरंबा या प्रयोगशील शेतकर्यानॆ स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत शेतकर्यांना एक आशेचा किरण दाखवलेला आहे.
कृषी विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (महाराष्ट्र) यांनी व्हर्च्युअल 'महिला किसान मेळावा' आयोजित केला. ही संस्था VNMKV, परभणीच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
शेतकऱ्यांचा एक रुपया ही कारखान्याने ठेऊ नये असा जरी कायदा असला तरी अद्याप ही राज्यातील अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे देणे आहे.
लेख – सुनील चव्हाण, भाप्रसे, M.Sc. (Agri)जिल्हाधिकारी,औरंगाबाद. देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्त्वाची...
महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी...
राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून...
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही...
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुख्य बाजार आवारात १० लाख रुपये खर्चून नव्याने बसविण्यात...
आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त...
सुमिंतर इंडिया ऑरगॅनिक्स (Suminter India Organics) सामाजिकदृष्ट्या जबाबदार, पर्यावरणीयदृष्ट्या उच्च-गुणवत्तेचे नैसर्गिक, सेंद्रिय उत्पादने आणि साहित्य...
उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णतः कृषी क्षेत्राशी निगडित असून शेतीसाठी योग्य व शाश्वत पाणी पुरवठा व्हावा...
पीएम शेतकरी सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला दुपारी 12...
पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली आहे, मात्र यामध्ये आता काही महत्वाचे...
शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट,अवकाळी पाऊस, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य अडचणी...