Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

क्रीडा

1 min read
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सांगितले
1 min read
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने स्विस ओपन 2022 स्पर्धा जिंकली. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्यावर सरळ गेममध्ये मिळावला विजय
1 min read
आज पासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडेल, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल.
1 min read
शासकीय नोकरीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आरक्षित जागा आहेत. काहीवेळा बोगस प्रमाणपत्रे घेऊन याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जातो अगदी लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुध्दा असे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आहेत.
1 min read
मावळा ग्रुप आयोजित धर्मवीर चषकावर आरसीसी बार्शीच्या संघाने कुडू येथील एनसीसी संघाचा दारूण पराभव करीत आपले नाव कोरले.
1 min read
बर्‍याच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या cet च्या व प्रवेश प्रक्रियेच्या तारखा माहीत होत नाहीत किंवा मुदत संपल्यानंतर माहीत होतात आणि त्यामुळे प्रवेश घेता येत नाही.
1 min read
ब्राझील येथे २०१६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दत्तू भोकनळ यांनी रोइंग प्रकारात सहभाग घेतला होता. नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाला अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी सदिच्छा भेट दिली.
1 min read
यावर्षीची ६४ वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न होणार आहे.
1 min read
के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे येथे रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व परिपूर्ति गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.
1 min read
बार्शी : बार्शीतील भगवंत क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आनंद शेलार यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रण साखळी सामन्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ संघासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
1 min read
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‌‘ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.
1 min read
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली
1 min read
बार्शी शहरातील सुयश विद्यालय येथे, बार्शी शहर व तालुक्यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
1 min read
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उस्मानाबाद येथे दिनांक ३ ते ५...