शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे व या योजनेत मासिक 3000 रुपये पेन्शन मिळू शकते
ताज्या
बार्शी : छञपती संभाजी महाराज जयंती निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व धर्मरक्षक प्रतिष्ठान बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले
यावर्षी शंभुराजे प्रतिष्ठानमार्फत शंभूराजे जन्मोत्सव निमित्त प्रथमच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आस्वाद ९०० शंभुराजे भक्तांनी घेतला यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे देखील उपस्थित होते.
भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेचे व शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन(BKU)मधून हकालपट्टी
रेल्वे प्रवाशांना अत्यंत महत्त्वाचे, दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक, सोलापूर विभागातून धावणा-या गाड्या रद्द/आशिंक रद्द/मार्ग परिवर्तन
बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर - आमदार राजाभाऊ राऊत
तेर येथील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
बार्शी तालुक्यातील यावली गावाला. आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार
वडगावमध्ये फडकला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन
कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ; कृषी पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
समाजाला नविन दिशा देण्यासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, शिव शाहूंचे विचार देशभर पोहचवण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापन करण्यात येणार; युवराज संभाजीराजे छत्रपती
बार्शी येथे राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना व श्रीराम फिलामेंट प्रा. लि. यांच्या सहयोगाने स्वतंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षानिमीत्त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अधिकार्यांना सूचना
ग्रामपंचायतींसाठी आला 861 कोटींचा निधी, पाहा आपल्यासाठी किती निधी आला
फायदेशीर रंगीत तांदूळ लागवड यात पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात
सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. जागेची मोजणी 5 जून पासून सुरू होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
वृक्षाचा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणतेही नकारात्मक भावना मनात न ठेवता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त परोपकाराच्या भावनेतून सावली देते