बार्शी टेक्स्टाईल मिल कामगार, आयटक व बार्शी कृती समिती व इंटक यांच्या वतीने आज रोजी केंद्र सरकारच्या विरोधात गिरणी कामगार, बॅक कर्मचारी तसेच घरेलू कामगार संघ, डाॅ. जगदाळे मामा हॉस्पीटल संघ, शिक्षकेतर संघ, ग्रामपंचायत संघ, ए. आय. बी. ई.ए. व राष्ट्रीय गिरणी कामगार संघ इंटक बार्शी या संघटनांच्या वतीने मोर्चा व आंदोलन करण्यात आले.
व्हिडीओ
इर्लेवाडी (वैराग ) शरद सरकाळे व अमोल सरकाळे बंधूंची दोन एकरावरील द्राक्षबाग शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने भुईसपाट झाली. सरकाळे यांची द्राक्ष आठ दिवसात विक्रीसाठी बाजारात येणार होती अचानक द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.
पुण्याच्या पश्चिमद्वारावर महापौर निधीतून साकारतंय ' हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प
गोवा, उत्तरप्रदेश सह सर्व विधानसभेच्या निकालाचे लाइव्ह अपडेट
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आणी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या सयुक्त विद्यामाने जागतिक महीला दिनानिमीत्त कतृत्वान महीला सन्मान आणी मोफत महीला आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदे मंजूर करण्यात आले आहे.
आझाद समाज पार्टी (काशीराम) बार्शी शहराध्यक्ष तसेच सचिन लोकरे सर यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून व कृष्णा शिंदे शहर उपाध्यक्ष शहर महासचिव सुहास शिंदे व युवक अध्यक्ष राहुल महादेव बोकफोडे यांची निवड करण्यात आली
इन्स्टाग्राम स्टार काइली पाॅलचा टांझानियातील भारताच्या उच्च आयुक्तांनी केला सन्मान
विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून एस. आर. एस अकॅडमी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
डाऊनलोड करा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला खास शिवजयंती व्हिडीओ स्टेटस
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Budget) अर्थसंकल्प 2022 सादर करणार आहेत. सामान्य जनतेला या अर्थसंकल्पाची माहिती...
26 जानेवारी म्हणजेच भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरात थाटामाटात साजरा...
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटर वरती ॲक्टीव असतात आणि आपल्या देशातील जुगाड तंत्रज्ञान किंवा स्टार्टअप प्रोजेक्ट, देशप्रेम अश्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात ते नेहमीच अशा लोकांबद्दल पोस्ट करतात एवढेच नाही तर त्यांची विशेष दखल घेत त्यांना मदत सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात.
सुमिंतर इंडिया ऑरगॅनिक्स (Suminter India Organics) सामाजिकदृष्ट्या जबाबदार, पर्यावरणीयदृष्ट्या उच्च-गुणवत्तेचे नैसर्गिक, सेंद्रिय उत्पादने आणि साहित्य...
उद्योगपती आनंद महिंद्र हे अनेकवेळा गरजूंना मदत करताना दिसून येतात. विशेषतः वाहनांच्या संदर्भातील व्हायरल विडिओ...
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ,पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फौंडेशन च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती....
माळीनगर येथील शौर्य ॲडव्हेंचर्स ग्रुपच्या मुलांनी दोन दिवसात ५ किल्ले पूर्ण केले दिनांक ११ व...