वृक्ष संवर्धन समिती बार्शी व जय भगवंत ढोलताशा पथक आयोजित भगवंत मंदिर स्वच्छता मोहिम संपन्न, ६५ लोकांनी सहभाग घेतला
गोरोबा काकांच्या यात्रेतील कुस्तीच्या आखाड्यात तेरच्या शिवछत्रपती तालीम संघाच्या मल्लांचा दबदबा
पुनर्वसित तांदुळवाडी व महागांव या गावांत अपूर्ण व प्रलंबित नागरी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक; आमदार राजेंद्र राऊत
सोपी पद्धत, पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरआता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे
संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
देशातील सर्वात मोठी व विश्वसनीय विमा कंपनी असलेल्या एलआयसी च्या (Life Insurance Corporation of India-LIC) आयपीओची प्राईस ठरली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत समिती बार्शी अंतर्गत दशवार्षिक नियोजन आराखडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत भानसळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त पुरोगामी विचारमंच ता. बार्शी यांनी दि १७/४/२०२२ ते २०/४/२०२२ पर्यत वेगवेगळे उपक्रम आयोजित करत जयंती साजरी केली.
कोरोनामध्ये ज्यांच्या घरातील कमावता माणूस गेला, त्यांची दुःख, त्या वेदना समजून घेऊन संवेदनशीलतेने सर्व दस्तावेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा
जी. प. प्रा. स्पेशल शाळा तेर येथील चि. इंद्रवर्धन शरद गोडगे या इ. ३ री चा विद्यार्थाने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकाविला आहे
गडकरी यांच्या हस्ते सोलापूरच्या समन्वित विकासासाठी आज सोलापूर येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २९२ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
"वर्गणी नको पुस्तक द्या" या आव्हानाला बार्शीकरांचा सहकारी मित्र परिवार, हितचिंतकांचा भरभरून प्रतिसाद
आता शाळांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, विजेसाठी मिळणार अनुदान; मंत्री वर्षा गायकवाड
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या, उपबाजार आवार वैराग येथील मुख्य कार्यालयाचे लोकार्पण माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ( mpsc ) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दत्तात्रय मारुती गायकवाड यांची सहाय्यक अभियंता वर्ग-2 जलसंधारण विभाग या पदावर निवड झाली आहे. दत्तात्रेय गायकवाड यांनी या परीक्षेत पाहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.
ऐतिहासिक यश सोलापूर च्या पंचाक्षरी ( पंचू ) लोणार यांनी मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल घेऊन दुसरा क्रमांक पटकावला
केंद्रीय कोळसा मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मोठा खुलासा केला आहे. विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीनुसार औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे असे कोळसा मंत्रालयाने सांगितले