विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी अलर्ट करणारे ॲप; लगेच डाऊनलोड करा, वापराची माहिती
कृषी व पशुसंवर्धन
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून आर्थिक संपन्न
शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देणारी योजना
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची नवीन वेबसाईट कार्यान्वित. पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोसायटी निवडणूक सर्व माहिती उपलब्ध
तरुण व नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन; सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन
शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे व या योजनेत मासिक 3000 रुपये पेन्शन मिळू शकते
भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेचे व शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन(BKU)मधून हकालपट्टी
बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर - आमदार राजाभाऊ राऊत
कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ; कृषी पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
फायदेशीर रंगीत तांदूळ लागवड यात पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात
आता राज्यांत गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असून त्यांची दस्त नोंदणीही होणार
उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख पेक्षा शेतकऱ्यांचा खरीप- २०२० चा पीक विमा मंजूर झाला असून शेतकर्यांचा लढा यशस्वी झाला
आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली, सन २०२२ - २३ या शेतीच्या खरीप हंगामपूर्वची आढावा बैठक सोयाबीन, तुर,उडीद, मका व कांद्याची लागवड बाबत चर्चा
पुनर्वसित तांदुळवाडी व महागांव या गावांत अपूर्ण व प्रलंबित नागरी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक; आमदार राजेंद्र राऊत
सोपी पद्धत, पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरआता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे
संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत समिती बार्शी अंतर्गत दशवार्षिक नियोजन आराखडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत भानसळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या, उपबाजार आवार वैराग येथील मुख्य कार्यालयाचे लोकार्पण माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.