संपूर्ण भारतभर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात हा दिवस खूप महत्त्वपूर्ण समजला जातो, हा दिवस आहे तरी काय ? हा दिवस साजरा केला जातो तो म्हणजे डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ !
ताज्या
भगवद्गीता हा आस्थेचा विषय असल्याने लिखाणात बारीकसारीक चुका टाळल्या आहेत चार - चार तास डोळ्यात तेल घालून लिखाण केले. स्वाध्याय परिवाराचा सदस्य असल्याने पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कलाकृती त्यांना अर्पण केली आहे.
शिरीष विश्वास चव्हाण, सुलेखनकार
भैरवनाथ शिक्षण संस्था संचिलत संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेला नगरपालिका माझी वसुंधरा अभियान या अतर्गत राबवलेल्या अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल नगरपालिका बार्शी यांनी उत्कृष्ट शाळा म्हणून निवड करून शाळेचा सन्मान करुन सत्कार केला
कोणताही बँक तुमची कोणीही कागदपत्रे, आधार कार्ड नंबर, एटीएम कार्ड नंबर, कार्ड संबंधित इतर माहिती मागत नाही. किंवा व्हेरिफिकेशन साठी कॉल करत नाही. किंवा बक्षिसे देत नाही. टाटा, Amazon अश्या नामांकित कंपन्यांचे एवढेच नव्हे तर पंतप्रधानांचे नाव, फोटो वापरुन तयार केलेल्या फेक वेबसाईट वर बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते
युवराज संभाजी छत्रपती. २६ फेब्रुवारी पासुन मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास मुंबई डबेवाला असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे.
कधी घराच्या बाहेर न पडलेल्या सुनिता अजबकर या महिला आर्थिक विकास महामंडळ व कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आज तालुका, जिल्हा व जिल्ह्याबाहेरच्या कृषि व इतर प्रदर्शनात हिरीरीने स्टॉल लावत आहेत
स्वच्छ मोकळे वातावरण, ग्रामीण- जीवन अनुभव, विविध परंपरा, सण-उत्सव, खाद्यपदार्थ याबरोबरच ‘हुरडा पार्टी’ यासारख्या नवीन एकदिवसीय पर्यटन आणि ग्रामीण अनुभव देणारी संकल्पना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रीय होताना दिसते.
भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी आणी ओन्ली समाजसेवा ग्रुपचे सदस्य श्री गणेश कदम हे आपल्या मुलींचा वाढदिवस गेले दोन तीन वर्ष वेगवेगळे उपक्रम घेवुन वाढदिवस साजरा करत असतात
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
इन्स्टाग्राम स्टार काइली पाॅलचा टांझानियातील भारताच्या उच्च आयुक्तांनी केला सन्मान
सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. पंपाची खुल्या बाजारात साडेचार लाख रूपये किंमत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून एस. आर. एस अकॅडमी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या तीन लाख मे. टनच्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे पूजन सोमवार दि . 21 रोजी , सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जवाहर नवोदय विद्याल आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयातील प्रणव आवारे प्राथम
जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (सोलापूर) आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील प्रणव प्रकाश आवारे या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय प्राथम क्रमांक प्राप्त केला.
फलटणच्या सईबाईंच्या निंबाळकर घराण्यातील आत्ताचे त्यांचे वंशज भोजराज नाईक निंबाळकर यांनी बार्शीतील आर्टिस्ट श्री. फपाळ यांच्या शिल्प स्टुडीओ ला सदिच्छा भेट दिली फपाळ यांच्या शिवकार्याने अक्षरशः भारावून जाऊन आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
डाऊनलोड करा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला खास शिवजयंती व्हिडीओ स्टेटस
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला सकारात्मक निर्णय