Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

महाराष्ट्र

1 min read
सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. पंपाची खुल्या बाजारात साडेचार लाख रूपये किंमत आहे.
1 min read
विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून एस. आर. एस अकॅडमी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
1 min read
जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (सोलापूर) आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील प्रणव प्रकाश आवारे या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय प्राथम क्रमांक प्राप्त केला.
1 min read
बार्शीतील ओन्ली समाज सेवा ग्रुप ने यावर्षी गोरक्षण मंडळ बार्शी येथील मूक्या जनावरांना ६०० पेंढी कडबा चारा करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली
1 min read
फलटणच्या सईबाईंच्या निंबाळकर घराण्यातील आत्ताचे त्यांचे वंशज भोजराज नाईक निंबाळकर यांनी बार्शीतील आर्टिस्ट श्री. फपाळ यांच्या शिल्प स्टुडीओ ला सदिच्छा भेट दिली फपाळ यांच्या शिवकार्याने अक्षरशः भारावून जाऊन आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
1 min read
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला सकारात्मक निर्णय
1 min read
अनेरडॅम- महादेव आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
1 min read
राष्ट्रीय स्तरावरील परिषद आम्हा मुलांचा अधिकार तंबाखू मुक्त शाळा तंबाखू मुक्त गाव यासाठीची आयोजित बालपरिषदेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी मधील 8 वी ची विद्यार्थिनी कु.आदिती संतोष देशमुख या विद्यार्थिनीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले शाळेच्या वतीने श्री.संग्राम देशमुख सर बालपरिषदेस उपस्थित होते
1 min read
पुणे, धायरी येथे नव्याने सूरू झालेले वृद्धाश्रमास संभाजी नगर चे आमदार आंबादास दानवे यांनी सदिच्छा भेट दिली
1 min read
शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक तयार करणार, नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर होणार कारवाई
1 min read
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.
1 min read
नवी दिल्ली, दि. 4 :- ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.
1 min read
राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे त्या अनुषंगाने परीक्षेचे स्वरुप
1 min read
महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे