महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले १८ एप्रिल पासून विद्यालय सुरू करण्याचा निर्णय
सोलापूर/उस्मानाबाद
बार्शी शहरातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक मंदिरात विविध मंडळानी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
व्यापारी संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावारे यांच्या वतीने डॉ बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यातील वंचित व गरजू 2100 महिलांना साडी चोळी चा आहेर करण्यात आला.
विज्ञानातील संशोधनाबरोबर भाषेतील संशोधनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
बार्शी शहर व परिसरात सर्व शाळांमध्ये डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ऐतिहासिक क्षण; कसबे तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ५१ बैलजोड्या सहभागी होत्या.
के.एन.भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर
दोन वर्षांनंतर घुमणार तेरणा काठी टाळ मृदुंगासह हरी नामाचा गजर
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बार्शीतील वेदश्री बंडेवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने जप्त केली केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजनेतून मिळालेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून गावातील विविध भागात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण रविवार दिनांक १० रोजी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
आषाढी ऐकादशी वारीपूर्व नियोजनाबाबत बैठक नियोजन भवन येथे संपन्न झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
ट्राय ट्रेनची सफर आज पासून सोलापूरकरांच्या सेवेत.
रांगोळी स्पर्धा सहभागी व्हा..
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्ली येथे संसदीय कार्यालयात गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट घेतली.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित ,कर्मवीर शेतकरी ज्ञान मंदीर काटेगाव येथे आज मंगळवार दि.5.04.2022 रोजी उन्हाळ्यातील पिकांचे पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय शेती व आपले आरोग्य या विषयावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती