Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

1 min read
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, केंद्र सरकारने PM Kisan Sanman Nidhi योजनेच्या नोंदणीमध्ये सोपेपणा आणण्यासाठी काही आवश्यक बदल केले आहेत
1 min read
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रामेश्वर काकडे हे 2012 जम्मू सैन्यात भरती झाले व काश्मीर येथे पोस्टिंगला होते दहा वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते.
1 min read
ब्राझील येथे २०१६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दत्तू भोकनळ यांनी रोइंग प्रकारात सहभाग घेतला होता. नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाला अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी सदिच्छा भेट दिली.
1 min read
भातागळी, ता.लोहारा येथील कु. नितीशा संजय जगताप यांनी अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून १९९ वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.
1 min read
हिजाबप्रकरणी अखेर कोर्टाचा मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने आज शाळेतील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.
1 min read
दि १२ श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री संतोष गुळमिरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा विध्यार्थी शिक्षक दिन व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला
1 min read
उस्मानाबाद ( धाराशिव ) येथिल नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.ना.अमित भैय्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मुंबई येथिल मंत्रालय दालनात बैठक संपन्न झाली.
1 min read
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सन 2022-23 या अर्थसंकल्पात बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील 77 किलोमीटर रस्त्यांकरिता 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
1 min read
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प देखील दिशाहीन अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
1 min read
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२ - २३ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा
1 min read
मंगळवार दि:- ०८ मार्च २०२२ रोजी "यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित, सोजर कॉलेज ऑफ फार्मसी,खांडवी " येथे जागतिक महिला दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
1 min read
देशात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळविला आहे. या विजयाचा आनंद देशभरात साजरा होताना दिसत आहे. बार्शी मध्ये आमदार राजाभाऊ राऊत, माजी पक्षनेते विजय नाना राऊत, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, सुभाष शेठ लोढा यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष बार्शी कार्यकर्त्यांनी भाजपाचा ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद फटाके फोडून व हलगी नाद करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
1 min read
यावर्षीची ६४ वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न होणार आहे.
1 min read
महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या संघर्षाच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी जागतिक महिला दिन व्यापक प्रमाणावर साजरा करण्याची आवश्यकता असून धोरणात्मक निर्णय प्रक्रीयेत महिलांना स्थान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. भारती रेवडकर यांनी केले.
1 min read
जागतिक महीला दिनानिमीत्त नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी दरवर्षी ज्या महीला शिक्षण क्षेञात चांगले कार्य करतात त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करत असते.