बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर - आमदार राजाभाऊ राऊत
ताज्या
तेर येथील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
बार्शी तालुक्यातील यावली गावाला. आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार
वडगावमध्ये फडकला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन
कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ; कृषी पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
समाजाला नविन दिशा देण्यासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, शिव शाहूंचे विचार देशभर पोहचवण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापन करण्यात येणार; युवराज संभाजीराजे छत्रपती
बार्शी येथे राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना व श्रीराम फिलामेंट प्रा. लि. यांच्या सहयोगाने स्वतंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षानिमीत्त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अधिकार्यांना सूचना
ग्रामपंचायतींसाठी आला 861 कोटींचा निधी, पाहा आपल्यासाठी किती निधी आला
फायदेशीर रंगीत तांदूळ लागवड यात पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात
सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. जागेची मोजणी 5 जून पासून सुरू होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
वृक्षाचा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणतेही नकारात्मक भावना मनात न ठेवता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त परोपकाराच्या भावनेतून सावली देते
शिवाजी विद्यापीठामध्ये कला शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास जगदाळे मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 5000/-रुपयांचे रोख पारितोषिक
सबंध भारतात एकमेव असलेल्या श्री भगवंत देवाच्या महोत्सवास ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्या कीर्तनाने शनिवारपासून मोठ्या प्रारंभ
बार्शी शहरात ७ मे ते १६ मे २०२२ या कालावधीत श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा समारोप मे ला बुद्धजयंती दिवशी होणार आहे.
आता राज्यांत गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असून त्यांची दस्त नोंदणीही होणार
उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख पेक्षा शेतकऱ्यांचा खरीप- २०२० चा पीक विमा मंजूर झाला असून शेतकर्यांचा लढा यशस्वी झाला