ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
मनोरंजन
लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धा दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होत असून या स्पर्धेसाठी देशभरातील 18 राज्यातून 30 संघ सहभागी होणार
रांगोळी स्पर्धा सहभागी व्हा..
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक महमद इलाही बागवान यांना रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
तेर .. येथे पर्यटन महोत्सवास हेरिटेज वॉकने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली.
बार्शी : बार्शीत यशवंतराव चव्हाण सभागृहात चार दिवस सुरू असलेल्या १८ व्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप 'संपल्या संवेदना, संपला संवाद' या बालनाटकाने झाला.
बार्शीतील वाणी प्लॉट येथील बाल चमुंनी अगळ्या वेगळ्या प्रकारे होळी साजरी करुण एकप्रकारे थोरा मोठ्यांच्या समोर तसेच समाजासमोर एक आदर्शच उभा केला आहे. या बालकांनी होळी साठी झाडांची मोठी लाकड न वापरता परिसरातील कचरा तसेच काट्या कुट्या गवरीची तुकडे वापरुन होळी साजरी केली.
भगवद्गीता हा आस्थेचा विषय असल्याने लिखाणात बारीकसारीक चुका टाळल्या आहेत चार - चार तास डोळ्यात तेल घालून लिखाण केले. स्वाध्याय परिवाराचा सदस्य असल्याने पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कलाकृती त्यांना अर्पण केली आहे.
शिरीष विश्वास चव्हाण, सुलेखनकार
इन्स्टाग्राम स्टार काइली पाॅलचा टांझानियातील भारताच्या उच्च आयुक्तांनी केला सन्मान
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई,विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली.
दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची प्रदेश कार्यकारणी ऑनलाइन सभा पार...
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.
६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे....
संयुक्त अरब अमिरातच्या ( UAE) ५० व्या स्थापना दिनानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या जागतिक चित्रकला स्पर्धेत...
कविवर्य कुसुमाग्रजनगरी येथे सुरू असलेल्या 94 व्या संमेलनात “ऐसी अक्षरे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची बार्शीत घोषणा बालपणापासून सर्व जाती धर्मातील लोकांसोबत वाढलो आ .राऊत...
बार्शी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय, बार्शी (जि. सोलापूर) येथील विधी शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी...