बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रामेश्वर काकडे हे 2012 जम्मू सैन्यात भरती झाले व काश्मीर येथे पोस्टिंगला होते दहा वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते.
सोलापूर/उस्मानाबाद
भातागळी, ता.लोहारा येथील कु. नितीशा संजय जगताप यांनी अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून १९९ वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.
हिजाबप्रकरणी अखेर कोर्टाचा मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने आज शाळेतील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.
शुक्रवार दि.11/03/2022 रोजी सकाळी 10.45 वा इ.10 वी च्या 28 व्या बॅच चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
उस्मानाबाद ( धाराशिव ) येथिल नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.ना.अमित भैय्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मुंबई येथिल मंत्रालय दालनात बैठक संपन्न झाली.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सन 2022-23 या अर्थसंकल्पात बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील 77 किलोमीटर रस्त्यांकरिता 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प देखील दिशाहीन अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवार दि:- ०८ मार्च २०२२ रोजी "यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित, सोजर कॉलेज ऑफ फार्मसी,खांडवी " येथे जागतिक महिला दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या संघर्षाच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी जागतिक महिला दिन व्यापक प्रमाणावर साजरा करण्याची आवश्यकता असून धोरणात्मक निर्णय प्रक्रीयेत महिलांना स्थान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. भारती रेवडकर यांनी केले.
जागतिक महीला दिनानिमीत्त नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी दरवर्षी ज्या महीला शिक्षण क्षेञात चांगले कार्य करतात त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करत असते.
के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे येथे रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व परिपूर्ति गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आणी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या सयुक्त विद्यामाने जागतिक महीला दिनानिमीत्त कतृत्वान महीला सन्मान आणी मोफत महीला आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते
बार्शी - " स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी हरित बार्शी " या घोष वाक्यावरच वृक्षसंवर्धन समिती बार्शी अविरतपने कार्य करत आहे.
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने ८ मार्च २०२२ महिला दिनानिमीत्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत शासनाला ईमेल द्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा छाया भगत, प्रशांत (दादा) भोसले संस्थापक सचिव, रविंद्र (दादा) पाटील संपर्क प्रमुख व संस्थापक सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यवर काम करते
महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शिव शंकराची पूजा व आरती, तसेच बार्शी नगर परिषदेच्या वतीने लिंगायत रुद्रभूमीस ( स्मशानभूमी ) देण्यात आलेल्या खोदाई यंत्राचे लोकार्पण आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
सोलापूर शहराच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, ही योजना दोन वर्षात पूर्ण करा, असे निर्देश देत या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. निधीअभावी ही योजना रखडणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.