के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे येथे रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व परिपूर्ति गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आणी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या सयुक्त विद्यामाने जागतिक महीला दिनानिमीत्त कतृत्वान महीला सन्मान आणी मोफत महीला आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते
लायन्स क्लब बार्शी टाऊन तर्फे सतत सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून व महिला दिनाचे औचित्य साधून बार्शी शहराच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या आशा सेविकांसाठी क्लब तर्फे विमा संरक्षण पाँलिसी काढण्यात आली.
बार्शी - " स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी हरित बार्शी " या घोष वाक्यावरच वृक्षसंवर्धन समिती बार्शी अविरतपने कार्य करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदे मंजूर करण्यात आले आहे.
शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अन्य भोंगळ कारभार विरोधात शेतकर्यांचे महावितरण कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी दिवसा १० तास शेतीला वीज द्या या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
क्रिकेट प्रेमींसाठी बातमी, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
आझाद समाज पार्टी (काशीराम) बार्शी शहराध्यक्ष तसेच सचिन लोकरे सर यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून व कृष्णा शिंदे शहर उपाध्यक्ष शहर महासचिव सुहास शिंदे व युवक अध्यक्ष राहुल महादेव बोकफोडे यांची निवड करण्यात आली
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने ८ मार्च २०२२ महिला दिनानिमीत्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या माहीत आहेच की देशातील नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा हे औद्योगिक क्षेत्रात जितके अग्रेसर आहेत तितकेच सामाजिक बांधिलकी जपताना देखील अग्रेसर असतात.
बार्शी : बार्शीतील भगवंत क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आनंद शेलार यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रण साखळी सामन्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ संघासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी ई - पिक पाहणी ॲप मध्ये नोंदणी केली नाही त्यामुळे नाफेडमध्ये हरभरा पिकाची नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे
महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत शासनाला ईमेल द्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‘ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा छाया भगत, प्रशांत (दादा) भोसले संस्थापक सचिव, रविंद्र (दादा) पाटील संपर्क प्रमुख व संस्थापक सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यवर काम करते
महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शिव शंकराची पूजा व आरती, तसेच बार्शी नगर परिषदेच्या वतीने लिंगायत रुद्रभूमीस ( स्मशानभूमी ) देण्यात आलेल्या खोदाई यंत्राचे लोकार्पण आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
१२ मार्च २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.