जवाहर नवोदय विद्याल आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयातील प्रणव आवारे प्राथम
जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (सोलापूर) आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील प्रणव प्रकाश आवारे या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय प्राथम क्रमांक प्राप्त केला.