Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

कृषी व पशुसंवर्धन

1 min read
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेत न दिल्याने त्यांची अवस्था पोतराजा सारखी झाली आहे.
1 min read
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या...
1 min read
महिला बचतगटांद्वारे निर्मित उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार ना. मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केलेली बचत गटासंदर्भातील ही घोषणा अकोल्यात केली असली तरी या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर झाल्यास महिला बचत गटांना आपली दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी निश्चित बाजारपेठ उपलब्ध होईल कारण बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणे हा सुध्दा मोठा प्रश्न महिलां समोर असतो या योजनेच्या माध्यमातून आर्थिक विकासाचे नवीन मार्ग निर्माण होतील.
1 min read
इर्लेवाडी (वैराग ) शरद सरकाळे व अमोल सरकाळे बंधूंची दोन एकरावरील द्राक्षबाग शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने भुईसपाट झाली. सरकाळे यांची द्राक्ष आठ दिवसात विक्रीसाठी बाजारात येणार होती अचानक द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
1 min read
बार्शी - बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील शेतकरी ज्ञान मंदिर येथे शेतकरी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये महाडीबीटी , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना , डाळिंब पिकावरील खोडकिडा , उन्हाळी भुईमूग , पीक व्यवस्थापन व पाणी - माती परीक्षण या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
1 min read
गेल्या बर्‍याच दिवसांपासून माळशिरस, पंढरपुर, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्यांसह महाराष्ट्रामध्ये थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू होता,डिपी सोडवले जात होते, अपुरा वीजपुरवठा केला जात होता अशा विविध कारणांमुळे आपली हातातोंडाशी आलेली पिके वाया जातील का काय यांसारख्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते
1 min read
मराठवाड्यातील सततच्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे
1 min read
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, केंद्र सरकारने PM Kisan Sanman Nidhi योजनेच्या नोंदणीमध्ये सोपेपणा आणण्यासाठी काही आवश्यक बदल केले आहेत
1 min read
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प देखील दिशाहीन अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
1 min read
शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अन्य भोंगळ कारभार विरोधात शेतकर्यांचे महावितरण कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी दिवसा १० तास शेतीला वीज द्या या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
1 min read
अनेक शेतकऱ्यांनी ई - पिक पाहणी ॲप मध्ये नोंदणी केली नाही त्यामुळे नाफेडमध्ये हरभरा पिकाची नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे
1 min read
केंद्र सरकार आणि राज्यसरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवत असते या योजनांचे नवीन जीआर व अर्ज करण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. अश्याच एका शेतकऱ्यांना उपयुक्त असणार्‍या योजनेविषयी माहिती Gr व अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती घेणार आहोत.
1 min read
कधी घराच्या बाहेर न पडलेल्या सुनिता अजबकर या महिला आर्थिक विकास महामंडळ व कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आज तालुका, जिल्हा व जिल्ह्याबाहेरच्या कृषि व इतर प्रदर्शनात हिरीरीने स्टॉल लावत आहेत
1 min read
स्वच्छ मोकळे वातावरण, ग्रामीण- जीवन अनुभव, विविध परंपरा, सण-उत्सव, खाद्यपदार्थ याबरोबरच ‘हुरडा पार्टी’ यासारख्या नवीन एकदिवसीय पर्यटन आणि ग्रामीण अनुभव  देणारी संकल्पना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रीय होताना दिसते.
1 min read
सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. पंपाची खुल्या बाजारात साडेचार लाख रूपये किंमत आहे.