बार्शी शहर व परिसरात सर्व शाळांमध्ये डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ताज्या
ऐतिहासिक क्षण; कसबे तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ५१ बैलजोड्या सहभागी होत्या.
के.एन.भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बार्शीतील वेदश्री बंडेवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने जप्त केली केली आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे होणार - कार्याध्यक्ष सुनील पाटणकर व बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर
राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही - उपमुख्यमंत्री आजीत पवार
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ
बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा अनोखा उपक्रम संस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्यावतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजनेतून मिळालेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून गावातील विविध भागात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण रविवार दिनांक १० रोजी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे, सरकार आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकतेला चालना देत आहे
लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धा दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होत असून या स्पर्धेसाठी देशभरातील 18 राज्यातून 30 संघ सहभागी होणार
आषाढी ऐकादशी वारीपूर्व नियोजनाबाबत बैठक नियोजन भवन येथे संपन्न झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
ट्राय ट्रेनची सफर आज पासून सोलापूरकरांच्या सेवेत.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर