यावर्षी शंभुराजे प्रतिष्ठानमार्फत शंभूराजे जन्मोत्सव निमित्त प्रथमच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आस्वाद ९०० शंभुराजे भक्तांनी घेतला यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे देखील उपस्थित होते.
सोलापूर/उस्मानाबाद
रेल्वे प्रवाशांना अत्यंत महत्त्वाचे, दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक, सोलापूर विभागातून धावणा-या गाड्या रद्द/आशिंक रद्द/मार्ग परिवर्तन
बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर - आमदार राजाभाऊ राऊत
तेर येथील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
बार्शी तालुक्यातील यावली गावाला. आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार
वडगावमध्ये फडकला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. जागेची मोजणी 5 जून पासून सुरू होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सबंध भारतात एकमेव असलेल्या श्री भगवंत देवाच्या महोत्सवास ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्या कीर्तनाने शनिवारपासून मोठ्या प्रारंभ
बार्शी शहरात ७ मे ते १६ मे २०२२ या कालावधीत श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा समारोप मे ला बुद्धजयंती दिवशी होणार आहे.
शहरातील मागासवर्गीय आणि रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरपट्टी माफ करावी, तसेच २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी बार्शीत मोर्चा
पानगाव (बार्शी) येथील संत तुकाराम विद्यालयात आज माजी सैनिक, शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा
आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली, सन २०२२ - २३ या शेतीच्या खरीप हंगामपूर्वची आढावा बैठक सोयाबीन, तुर,उडीद, मका व कांद्याची लागवड बाबत चर्चा
प्रशासकीय यंत्रणेच्या तगड्या नियोजनामुळे गोरोबा काका तेर यात्रा महोत्सव सुरळीत पार
ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बार्शीतील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांचा झाड देवून केला वाढदिवस साजरा
उस्मानाबाद जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख आणि पर्यटन” या विषयावरील वेब पोर्टलचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन. या वेब पोर्टलचे काम येथील जिल्हा माहिती केंद्राने केले
ग्रामदैवत श्री. भगवंत प्रकट दिन म्हणजेच श्री भगवंत महोत्सव २०२२ निमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सभा मंडपाचे भूमिपूजन भगवंत मैदान येथे आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वर्गणी नको पुस्तक हवे हा उपक्रम घेत सुमित खुरंगळे यांनी दिली स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला दिली पुस्तके