शिवजन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन बार्शी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी मागील अनेक दिवसांपासून त्याचा परिणाम व्यापारावर, छोट्या व्यावसाईकांवर होता. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ हेच व्यापारी, छोटे व्यावसाईक आहेत.
सोलापूर/उस्मानाबाद
स्वच्छ शाळा - सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगाव प्रशालेचा बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक आला प्रशालेच्या या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, शिक्षण संचालक टेमकर, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेचा सन्मान करण्यात आला
आत्मनिर्भर भारत अंतर्गत तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर, भोसरे येथे नेहरू युवा केंद्र सोलापूर व सनराईज फाउंडेशन, सोनके यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत आजादीचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सोलापुरातील डाळिंबी आड येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने वाचनालय व अभ्यासिका बांधण्यात येणार असून त्या वास्तूचे भूमिपूजन नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते पार पडले .
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत . शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे . या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवार दि . ७ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला.
बार्शी शहरातील सुयश विद्यालय येथे, बार्शी शहर व तालुक्यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे माझी वसुंधरा प्रबोधन कार्यक्रम व विविध उपक्रम
कॉन्फिडन्स फिल्म प्रॉडक्शन चे फाऊंडर तसेच सुंबडीत कोंबडी व ती अणि मी या वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक व निर्माता रोहित देशमुख बार्शी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शी नगरपरिषदेच्या अंतर्गत एक अभिनव उपक्रम बार्शी शहरात राबवला.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार
बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव -चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. लांबीचा रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या वैराग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत...
महिलेची सापडलेला मोबाईल व पर्स व इतर ऐवज परत दिला बार्शी : भिम नगर चौक...
निवडणुक कार्यक्रम जाहीर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा...
मागील दोन तीन वर्षात बांधकाम व्यावसायाची अवस्था पाहिली तर बांधकाम करताना आवश्यक असणारा घटक वाळू...
उस्मानाबाद ; १४१ उद्योजक आणि त्यांच्या उद्योगांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी सहकार्य होणार...
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातले असले तरी देवस्थान कडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास...
उद्यमशील विद्यार्थी घडवून देशात आदर्श निर्माण करावा व विद्यापीठाचे मानांकन उंचवावे’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...